सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात अरुण कदम दातांच्या दवाखान्यात गेलाय. पण तिथे डॉ. प्रसाद खांडेकर अरुणच्या श्वासाच्या वासानेच चक्कर येऊन पडले. काय घडतंय तिथे बघूया. पहायला विसरु नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर.. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale